Friday, October 31, 2014

व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज

व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज
चायनीज खाद्यप्रकाराबरोबरच आता इटालियन, लेबनीज, कोरियन असे अनेक विदेशी खाद्यप्रकार गेल्या काही वर्षात भारतात लोकप्रिय होत चालले आहेत. ह्या खाद्यप्रकारांमध्ये बर्‍याच वेळा “चीज” वापरले जाते. चीज हा प्रकार जरी भारतामध्ये अनेक वर्षं मिळत असला तरी मागच्या काही वर्षांमध्ये “चीज”ची आवड लोकांमध्ये खूपच वाढली आहे.
Burgerसद्‌गुरु अनिरुद्ध बापूंनी (डॉ. अनिरुध्द जोशी) दिनांक २५ सप्टेंबर २०१४ च्या हिंदी प्रवचनात “व्हेज चीज” व “नॉनव्हेज चीज”बद्दल माहिती सांगितली. चीज, जे आज अनेकांच्या सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत स्थान घेऊन बसले आहे त्याच्या प्रकारांबद्दल व बनवायच्या प्रक्रियेबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे; व ही खरोखरच गंभीर बाब आहे. पण आज चीज हळू-हळू सॅन्डविच, सूप, पराठे, कोफता, पावभाजी, डोसा, पकोडे, टोस्ट, सॅलड, रोल्स्‌, पिझ्झा, बर्गर, इतकच काय तर आपल्या रोजच्या भाज्यांच्या रस्स्यामध्ये व अगदी आपल्या नेहमीच्या वडापावमध्ये सुध्दा जागा घेऊ लागलं आहे. त्यामुळे ह्या चीजबद्दल अधिक जाणून घेणं गरजेचं झालं आहे. म्हणून थोडक्यात पाहूया की चीज बनतं कसं.
चीज हा पदार्थ दूधापासून तयार होतो. चीज तयार करताना दूध घट्ट करण्याची प्रकिया असते. पण बर्‍याच वेळा ही प्रक्रिया जलद करण्यासाठी त्यात एक विशिष्ट पदार्थ घातला जातो ज्याचे नाव रेनेट्‌ (Rennet) आहे.
(http://en.wikipedia.org/wiki/
Rennet
)
.
पण हे रेनेट येते कुठून? रेनेट्‌चा पारंपारिक स्त्रोत म्हणजे गोमांस. गायीच्या किंवा वासराच्या पोटातील आतड्यांमध्ये रेनेट्‌ सापडते, कारण सस्तन व रवंथ करणार्‍या प्राण्यांना अन्न पचनामध्ये ह्या रेनेटची आवश्यकता असते. ह्या रेनेटचा वापर करुन केलेल्या चीजला, “नॉन व्हेज चीज” म्हणतात. त्यामुळे हे असे रेनेट्‌ घातलेले चीज ज्यावेळेस आपण खातो तेव्हा आपण अप्रत्यक्षरित्या गोमांस भक्षणच करत असतो. भारतीय बाजारपेठेमध्ये व्हेजीटेरीयन चीजही मिळते. त्यातील काही भारतीय कंपन्यांनी बनवलेली आहे तर काही मल्टीनॅशनल कंपन्यानी बनवलेली आहे.
सनातन वैदिक धर्मात आपण गाईला ’गोमाता’ मानतो. श्रध्दावानांच्या ९ समान निष्ठांमध्येदेखील गोमाता, गंगामाता व गायत्रीमातेचा उल्लेख आहेच. गाय ही आपल्यासाठी पावित्र्याचं प्रतीक आहे.
चीज तयार करण्याची प्रक्रिया माहित नसल्या कारणाने अजाणतेपणे अनेकांकडून “नॉनव्हेज” चीज खाल्ले जाते. ज्यांना-ज्यांना नॉनव्हेज चीज खाणे टाळायचे आहे त्यांनी ह्यापुढे चीज किंवा चीज घातलेले पदार्थ विकत घेताना हे चीज “व्हेज चीज” आहे की “नॉनव्हेज चीज” आहे हे विचारणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळेस उत्पादकांकडून चीजमध्ये रेनेट वापरल्याचा उल्लेख करण्याचे मुद्दाम टाळलेले असते. त्यावेळेस आपल्याला आपला चौकसपणा व आपली दक्षता वापरायलाच हवी. पण ह्याचा अर्थ चीजच खायचे नाही असा धरणे योग्य नाही.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥


- See more at: http://aniruddhafriend-samirsinh.com/vegetarian-nonveg-cheese-2/#sthash.xcJvksTs.PzI01dS0.dpuf



व्हेज चीज आणि नॉनव्हेज चीज

Wednesday, November 23, 2011

अधिवेशन २०११

हरी ओम

या वर्षी अधीवेशनाला बापूंच्या इच्छेने जायला मिळाले. खरच खूप छान वाटले. रोजच्या धबडग्यात आपल्या संवेदना किती बोथट होऊन जातात ना ! बापुना पुन्हा पुन्हा बघून, त्या साऱ्या संवेदना जागृत झाल्या. बाप्पा “नित्य नूतन” आहे म्हणजे नेमक काय हे मला समजल ! रोज बापूंना पाहून त्याच तीव्रतेने डोळ्यातून पाणी येत होतं. किती पाहू आणि किती नको अस होत होतं. खरच बापू किती हो प्रेम करता तुम्ही आमच्यावर!!!

पण समीरदादानी सांगितले तसे “आमच्या वागण्यात consistency हवी. बापूनी सांगितलेल्या साध्या साध्या गोष्टी आम्ही अगदी सहज विसरून जातो. त्यांच्या शब्दाची आमच्या लेखी हीच किंमत आहे का?” समीरदादांचं बोलणं ऐकून खूप अंतर्मुख झाले मी. मी बापूंकडे आल्यापासून ह्याने मला काय काय आणि किती किती दिले, याला गणतीच नाही. पण मग बापूनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यात का? प्रश्नचिन्ह आहे...???

त्यावर समीरदादांनि उपायही छान सांगितला. जुना हिशोब मांडण्याऐवजी नवीन सुरुवात करा. इथून पुढे काय काय करायचं ते ठरवा. आणि खरच हे अधिवेशन म्हणजे नवी सुरुवातच झाली माझी. अधिवेशन संपता संपता रोज कमीत कमी कुठल्या गोष्टी व्हायला हव्यात याचे आम्ही ३-४ जणांनी मिळून संकल्प केले. ते आधीच सांगत नाही, पहिल्यादा आचरणात येउ दे.

पण रोज ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतयेत का नाही हे स्वतःच तपासून पहाण्यासाठी हा performance Monitoring Chart सगळ्यांना निश्चीत उपयोगी पडेल. तुम्हाला हवे तसे त्यात बदलही करता येतील. इथे उजव्या हाताला दिलेल्या प्रमाणे आपण स्वतालाच grade द्यायची. म्हणजे त्याचा chart बनत जातो. यात टाकलेल्या Activities मध्ये सुध्दा आपण बदल करू शकतो. हा Chart वापरून पहा आणि तुमचे feedback कळवा. Click on the link given below, in case you face any problem in opening it please convey, we will find some other solution.




https://docs.google.com/spreadsheet/ccc?key=0Ag26m4_iRloqdHZmVXVBR1BNcFFLU3VYUk1VMklTUkE

Tuesday, October 4, 2011

पाऊलखुणा... कविता,लेख

आत्ता ऑफिस मध्येच कामातून थोडी उसंत मिळाली म्हणून ऑफिसच्या बाल्कनी मध्ये बसले होते. समोर एक मोठ बदामाचं झाड होत आणि त्यावर २ खारी एकमेकींच्या मागे तुरुतुरु धावत होत्या.They were so innocent!!!! त्यांना बघून वाटलं की खर तर देवानी प्रत्येक माणसामध्ये हे निरागसतेचं बी पेरलं आहे पण माणूस हा innocence कुठे तरि हरवूनच बसतो. जीतका मोठा होतो तितकाच तो ruthless बनत जातो. त्यासाठी आपल्यातलं लहानपण कायम जपायला हवं.

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा !!!!!!!!!!!!!

Tuesday, June 14, 2011

पाऊलखुणा... कविता,लेख

छे फारच उकडतंय हं ! असं म्हणून आपण हैराण झालेले असतो. शरीराप्रमाणे मन सुद्धा घामाने कोमेजून गेलेलं असतं. उन्हाचा जोर अंगाची चांगलीच लाही लाही करत असतो. एका थंडगार झुळूकेसाठी मन आतुरलेलं असतं...

आणि या सगळ्या वातावरणातली अस्वस्थता दूर करणारी, मनाची मरगळ पळवून लावणारी, झाडांबरोबर मनालाही हिरवाई देणारी ती पावसाची सर येते. सगळ्या हवेत नवाच उत्साह संचारतो. ट्रीपचे प्लान्स बनतात, घरातून कांदा भजीचे वास दरवळतात, पावसात भिजण्यासाठी मुल बाहेर पडतात आणि तिच्या मनात त्याचे विचार चालू होतात. तो पण हाच पाऊस बघत असेल ना? त्याला पण माझी आठवण होत असेल ना? भेटल्यावरही बोलायला वेळ होत नाही आणि कितीही बोललो तरी मन भरत नाही. या अशा चींब पावसात तरी धुंद होऊन तो भेटेल का? कोसळणाऱ्या पावसाने मुग्ध झालेली ती, त्याला भेटण्यासाठी आसुसते आणि म्हणते की...

परवा वाटलं निरोप देऊन सरळ तुला भेटायला यावं,

मनात साठलेलं खूप काही मोकळेपणानी बोलून घ्यावं.


परवा वाटलं मला भेटण्यासाठी तुही खूप वेडं व्हावसं,

नुसत्या डोळ्यांनीच मग न बोलता खूप काही मला द्यावसं.


परवा वाटलं दुर्गा मध्ये आपण गरमागरम कॉफी प्यावी,

वाफाळलेल्या कपात मग संध्याकाळ सगळी निघून जावी.


परवा वाटलं कोणाच्या नकळत आपण पुलावर भेटावं,

रुंजी घालणाऱ्या वारयानेही मग आपल्या कानाशी खेटाव.


परवा वाटलं बागेतल्या मऊ हिरवळीवरून तुझ्यासोबत चालावं,

तुझ्या खांद्यावर मान ठेवून शांतपणे बसावं,

आपला निवांतपणा पाहून मग काळानेही हसावं,

म्हणावं, परवा तुम्हाला पाहून वाटलं मी ही जरा थांबावं,

हे मंतरलेले क्षण असेच उरावेत, देवाला जरा सांगावं.


प्राजक्तावीरा चिंचोळकर


Thursday, May 12, 2011

श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सव: एक अद्भूत सोहळा

श्री हरीगुरुग्राम बांद्रा येथे संपन्न होत असणारा हा उत्सव. सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी श्रद्धावान भक्तांना दिलेली एक पर्वणीच आहे.


अद्भूत आणि अनोखं वातावरण, स्टेजवरील प्रमुख देवतांच्या चेहऱ्यावरचं तेज, सहस्त्रचंडी यागाचे मन्त्रोचार, गंगामातेची मूर्ती, तिचा वाहता प्रवाह, सर्व श्रद्धावान मनोभावे करीत असणारं पूजन, मातृवातसल्यविन्दान्म ग्रंथाचे पठण आणि या सगळ्या आनंदावर कळस म्हणजे या भकतीगंगेतून फिरणारा माझा बापू.

बापूराया तुला बघितलं की मनात भावनांचा कल्लोळ उठतो...

बाप्पा तुझ्या दर्शनातून जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं

त्यला मी शब्दात कसं गुंफू?

एरवी सगळ्या गोष्टी शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण धडपडतो,

पण या भावना, या संवेदना मात्र

कधीच शब्दात पकडता न येण्याजोग्या उत्कट असू देत...

हा सोहळा म्हणजे आनंदाचा महापूर आहे, जितकं भरून आपल्याला नेता येईल तेवढ न्यायचं. एक मात्र निश्चित या उत्सवात आलेला कोणीही कोरड्या हाताने नक्कीच परत जाणार नाही. येणारा प्रत्येक जण बाहेर पडतो तो या भक्तीगंगेत चींब भिजुनच...

--प्राजकतावीरा चिंचोकर

Saturday, May 7, 2011

बापू तुझ्या दर्शनाची लागली तहान . . . . . . .




बापूराया तुला बघितलं की मनात भावनांचा कल्लोळ उठतो...
किती वेळा, मी पडण्यापूर्वीच तू मला न समजता, उचलून घेतलस
माझे छोटे छोटे किती हट्ट तू पुरवलेस,
कधी तू सांगितलेलं ऐकण्यात चूक झालीच तर
“गधडयांनो” म्हणत तू आमचे कान पिळलेस,
आमचा हात तू घट्ट धरून ठेवलास.
बाप्पा तुझ्या दर्शनातून जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं
त्यला मी शब्दात कसं गुंफू?
एरवी सगळ्या गोष्टी शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण धडपडतो,
पण या भावना, या संवेदना मात्र
कधीच शब्दात पकडता न येण्याजोग्या उत्कट असू देत...

कधी मुंबईला येऊन तुझे आणि मोठ्या आईचे दर्शन घेते असं झाल आहे......
---- प्राजक्ता वीरा

Monday, March 28, 2011

Dehu Tukaram Bij Seva- 2011

Dehu .... a place of Sant Tukaram - well known sant in Maharashtra. He lived here and taught people how to pray to god. He worshiped Lord Vitthal throughout his life. The day of Tukaram Bij is know as the day of his demise (Vaikunth Gaman). It is beleaved that the tree called Nandurgi shakes exactly as 12 am on this day. The 'Palakhi‘ travels from the Vitthal Mandir to Tukaram Mandir and back. Many people have taken part in it from many years. The temple here was constructed by his younger son Narayanbaba in 1723. We at Nigdi Kendra has performe seva of Crowd Managemnt & Line Control under AADM on Tukaram Bij Day. This is the news coverage by Sakal Pune News paper. Link of e-paper http://72.78.249.107/Sakal/22Mar2011/Normal/PuneCity/PunePctoday/index.htm

Monday, February 21, 2011

"Sasun Swachata Seva on 20-Feb-2011" Sakal News Paper, Pune

News in Sakal News paper - Pune regarding Sasun Swachata Seva

ससून रुग्णालय - अनिरुद्ध उपासना केंद्राच्या स्वयंसेवकांनी ससून रुग्णालयाचा कानाकोपरा रविवारी साफ केला. आपली ओळख विसरून स्वयंसेवक सफाईच्या कामात दंग झाले होते.

पुणे - कोणी डॉक्‍टर, कोणी कुशल सर्जन, कोणी अभियंता, कोणी प्राध्यापक, तर कोणी उच्चपदस्थ सरकारी अधिकारी; पण सर्वांनी हातात झाडू घेतले होते. एकवेळ स्वच्छता कर्मचारी जी घाण साफ करणार नाही, ती साफ करण्याचे काम मनापासून सुरू होते. आपल्या पदाचा, व्यवसायाचाही त्यांना विसर पडला होता. चार तासांच्या श्रमदानानंतर रुग्णालयाचे तीन मजले चकाचक झाल्यावरच त्यांनी झाडू खाली ठेवले.

ससून रुग्णालयातील गेल्या चार वर्षांपासून मोफत सेवा देणाऱ्या अनिरुद्ध उपासना केंद्राच्या स्वयंसेवकांनी रविवारी हा उपक्रम राबविला. इतर लोक "वीकएंड'ची मजा लुटत असताना उपासना केंद्राचे सुमारे सव्वाशे महिला व पुरुष कार्यकर्ते सफाईच्या कामात गुंतले होते. दर तीन महिन्यांनी अशी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येते. सफाईपूर्वी रुग्णालयाची पाहणी केली जाते. कोठे व काय सफाईची गरज आहे, याचा आढावा घेऊन आवश्‍यक ते साहित्य आणले जाते. वेगवेगळी पथके करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. जिन्यात साठलेला कचरा, पिचकाऱ्यांनी रंगलेले खांब, छताला चिकटलेली जळमटे, तंबाखू साठलेल्या खिडक्‍या पाणी मारून स्वच्छ धुतल्या जातात. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या उपक्रमाकडे कुतूहलाने पाहत होते. कार्यकर्ते मात्र सेवा या भावनेतूनच काम करीत होते. विशेष म्हणजे, असे काम केले की लोकांना प्रसिद्ध हवी असते. आमची नावे छापा म्हणून पत्रकारांना विनंती केली जाते. येथे मात्र उलटाच प्रकार पाहायला मिळाला, आमची नावे छापू नका, अशीच सर्वजण विनंती करीत होते

The link to above news is :

1) http://72.78.249.107/Sakal/20Feb2011/Normal/PuneCity/page3.htm
2) http://72.78.249.107/Sakal/21Feb2011/Normal/PuneCity/Pune1Today/page3.htm

Tuesday, February 1, 2011

"Sagun-Nirgun" section of the daily Maharashtra Times

An article by Dr. Rajeev Karnik on how, in his own case, the power of bhakti made the impossible possible; published in "Sagun-Nirgun" section of the daily Maharashtra Times.




This anubhav is similar to the anubhav of Sai bhakta Shri Bhimaji Patil as mentioned in SaiSatCharit (by Hemadpant) Lesson 13 and stanza number 168 & 169


Anubhav of Bhimaji patil in summary :
Bhimaji Patil

One Bhimaji Patil of Narayanagaon, Taluka Junnar, Dist. Poona, suffered in the year 1909 A.D. from a severe and chronic chest-disease which ultimately developed into Tuberculosis. He tried all sorts of pathos (remedies), but to no effect. Losing all hopes, he ultimately prayed to God - "Oh Lord Narayana, help me now". It is a well known fact that, when our circumstances are well off, we do not remember God, but when calamities and adversities overtake us, we are reminded of Him, So Bhimaji now turned to God. It occurred to him that he should consult Mr. Nanasaheb Chandorkar, a great devotee of Sai Baba, in this respect. So he wrote to him a letter, giving all details of his malady, and asking for his opinion. In reply, Mr. Nanasaheb wrote to him that there was only one remedy left, and that was to have recourse to Sai Baba's Feet. Relying on Mr. Nanasaheb's advice, he made preparations for going to Shirdi. He was brought to Shirdi and taken to the Masjid, and placed before Sai Baba. Mr. Nanasaheb and Shama (Madhavrao Deshpande) were then present. Sai Baba pointed out that the disease was due to the previous evil karma, and was not at first disposed to interfere. But the patient cried out in despair that he was helpless, and sought refuge in Him, as He was his last hope, and prayed for mercy. Then Sai Baba's heart melted an He said, "Stay, cast off your anxiety, your sufferings have come to an end. However, oppressed and troubled one may be as soon as he steps into the Masjid, he is on the pathway to happiness. The Fakir here is very kind and He will cure the disease, and protect all with love and kindness." The patient vomitted blood every five minutes, but there wa no vomiting in the presence of Baba. From the time, Sai Baba uttered the words of hope and mercy, the malady took a favourable turn. Sai Baba asked him to stay in Bhimabai's house, which was not a convenient and healthy place, but Sai Baba's order had to be obeyed. While he was staying there, Sai Baba cured him by two dreams. In the first dream, he saw himself as a boy suffering the severe pain of a flogging, which he received for not reciting his 'Swami-poetry' lesson before his class-master.
In the second dream, some one caused him intense pain, and torture, by rolling a stone up and down over his chest. With the pain thus suffered in dream, his cure was complete, and he went home.
He then often came to Shirdi, gratefully remembering what Sai Baba did for him, and prostrated before Him. Sai Baba also did not expect anything from devotees, but grateful remembrance, unchanging faith and devotion.

People in the Maharashtra, always celebrate Satya-Narayana Puja in their homes every fortnight or month. But it was this Bhimaji Patil, who started a new Sai Satya-vrata Puja, instead of Satya-Narayana-vrata Puja, in his house, when he returned to his village.

This is similar to "Satya Datta Pujan" started by P.P. Sadguru Anirudhha Bapu.

Monday, December 13, 2010

औरंगाबाद १२ डिसेंबर २०१० बापू in लोकमत न्यूज पेपर

लोकमत पेपर मधील बापुंवरील लेख " लोकांच्या दडपणाखाली जगू नका - अनिरुद्धबापू "
http://epaper.lokmat.com/ArticleText.aspx?article=13_12_2010_103_001&mode=1

Saturday, December 11, 2010

बापुंचीमाहिती --- ११ डिसेंबर , शनिवार २०१० लोकमत पेपरमध्ये


डॉ. योगींद्रसिंह जोशी यांनी बापूच्या माहितीचा लेख ११ डिसेंबर , शनिवार २०१० लोकमत पेपरमध्ये छापून आला आहे. त्याची लिंक --

Thursday, November 18, 2010

Eco-Friendly Ganesh Murti project - Award received from B.M.C.


ECO-FRIENDLY GANESH MURTI PROJECT
The Eco-Friendly Ganesh Murti Project consists of making of Lord Ganesha idols from paper pulp. This paper pulp is made from shredded paper of ‘Ramanam’ notebooks used by the devotees, who write ‘Ramanam’ and deposit these notebooks at Upasana centers or directly with Aniruddha’s Universal Bank of Ramanam (AUBR).
These Idols disintegrate easily upon submersion in water, as compared to idols made from Plaster of Paris, which takes significantly longer to disintegrate. A notable aspect is that, the paints used are non toxic, thus contributing significantly to the control over pollution of the environment.
We are pleased to inform that the ‘Shree Ganesh Gaurav Puraskar’ by Bombay Municipal Corporation for the year 2010, in the category ‘Best Sculptor’, has been awarded to Shree Aniruddha Aadesh Pathak, for its Idol placed with Pragati Mitra Mandal, Mhatrewadi, Borivali(W), which consists of a Certificate, A Memento And Cheque of Rs. 10000.

Tuesday, October 5, 2010

Charakha Yojana on SAKAL News paper





Check out the link
http://72.78.249.107/Sakal/2Oct2010/Normal/PuneCity/page4.htm

http://72.78.249.107/Sakal/5Oct2010/Normal/PuneCity/PunePctoday/page5.htm

Tuesday, September 28, 2010

श्री साईप्रदत्त अभ्युदय पर्व


श्री साईप्रदत्त अभ्युदय पर्व

श्री साई प्रदत्त अभ्युदय पर्व म्हणजे श्रद्धावानांसाठी प्रकटलेली साक्षात गंगा आहे. या गंगेत मी मारलेली डुबकी माझ्या भक्तीचा खजिना समृद्ध करते व माझ्या पापांचा नाशही करते. येणाऱया तिसऱ्या महायुद्धासारख्या भीषण काळामध्ये ही गंगा माझ्यासाठी आई बनून रक्षण करणारच. कारण या गंगेचे उगम आणि मुखही श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम आहे, तर आदिमाता अनसूया गंगोत्री आहे.
सदगुरू श्री अनिरुद्धांनी माझा प्रपंच व परमार्थ साधून देण्यासाठी मला बहाल केलेली ही सुवर्णसंधी आहे. १०० वर्षापूर्वी म्हणजे १९०८ च्या पौष पौर्णिमेस म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेस ह्या पर्वाची सुरुवात झाली, व १९१० च्या विजया दशमीस ह्या पर्वाची सांगता झाली होती. सदगुरू श्री अनिरुद्धांच्या कृपाशिर्वादामुळे त्यांनी आजही माझ्या अभ्युदयासाठी हा सुवर्णकाळ पुन्हा माझ्या जीवनात आणला आहे. ह्या श्री साई प्रदत्त अभ्युदय पर्वाची सांगता अनिरुद्ध पौर्णिमा २०१० रोजी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०१० रोजी होणार आहे. सदगुरू श्री अनिरुद्धांनी आपला अक्षय पारमार्थिक खजिना श्रद्धावानांसाठी सताड उघडा टाकला आहे व तो लुटून नेण्याची विशेष संधी ह्या पर्व काळात त्यांनी श्रद्धावानांना दिली आहे.
ह्या खजिन्याची प्राप्ती व्हावी म्हणून मला ह्या पर्व काळात तीन प्रमुख गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे --

१) सदगुरू दत्तात्रेयांचे स्मरण व खालील श्लोकाचे पठण -
"अनसूयोत्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर:
स्मर्तुगामी स्वभक्तानाम उद्धार्ता भवसंकटात"

भावार्थ : अनसूया (असूयाविरहित), अत्रिंपासून संभवलेला, दिशा हेच वस्त्र असणारा, स्मरणासवेच प्रकट होणारा, भवसंकटातून आपल्या भक्तांचा उद्धार करणारा असा हा दत्तात्रेय आहे.

२) सदगुरू श्री अनिरुद्धांचे स्मरण व श्री अनिरुद्ध गायत्री मंत्राचे पठण -
"ॐ मन: प्राण: प्रज्ञा, ॐ ततगुरु दत्तस्य,
उष्णं स्निग्धम गुरो: तेजो धीमही रामे चित्तलया भवन्तु नः
ओजः अनिरुद्ध राम: प्रचोदयात"

भावार्थ : मन प्राण प्रज्ञा ह्या तीन व्याहृति आहेत. त्या गुरूदत्तांच्या उष्ण, स्निग्ध, व गुरुतेजाचे आम्ही ध्यान करतो. आमच्या चित्ताचा लय श्रीराम चरणी होवो, त्यासाठी श्री अनिरुद्धराम आमच्या ओजालाप्रबळ प्रेरणा देवो.

३) सदगुरू श्री अनिरुद्धांच्या पणजी द्वारकामाई पाध्ये यांनी विरचित केलेले आद्यकाव्य म्हणजेच खालील अभंग व त्याचे पठण -
"ज्याने धरिले हे पाय, आणि ठेविला विश्वास
त्यासी कधी ना अपाय, सदा सुखाचा सहवास
हे पाय पुरातन फार, केवळ हाची हो आधार
साई साई म्हणता धार, धीर गंगेची अपार
हे पाय कैसे तुमचे, हे तर आमुच्या सत्तेचे
ह्यांना नाही सोडणार, तू मरे- मरे- तो मार
जय जय राम कृष्ण हरी, साई झालासी त्रिपुरारी
तू येसी आमुच्या दारी, तू केवळ अनिरुद्ध हारी "

भावार्थ : ज्याने अनिरुद्धांचे पाय घट्ट धरून ठेवले आणि त्या 'पायाखाली' दृढ विश्वास ठेवला, त्याला कधीही कोणताही अपाय होणारच नाही,त्याला सदैव सुखाचा सहवास लाभणारच.जसा पपेरवेट खाली ठेवलेला कागद वारयाने उडून जात नाही, तसाच ह्याच्या पायाखाली जो विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास कधीच उडत नाही, अढळ राहतो.

अनिरुद्ध त्रिपुरारी त्रिविक्रम बनून कश्यासाठी आला आहे त्याचे मर्म हा अभंग समजावून सांगतो. म्हणूनच हा अभंग आमचे जीवन 'अभंग' बनविणारा आहे.

(श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे दिलेली माहिती)

Friday, September 17, 2010

Manasamarthyadata Website Relaunched

This is to inform all the readers that the website of Manasamarthyadata.com has been completely revamped and newly launched on the holy occasion of Ganesh Chaturthi on 11th September 2010.

Viewer can click on the following link to view the webiste:
http://www.manasamarthyadata.com/

What is new

  1. General visitors can read the all the discourses of Param Poojya Aniruddha Bapu and also about the various real life experiences that Param Poojya Aniruddha Bapu gives to His devotees as a blessing,

  2. View the wonderful photo and video gallery which has got some exquisite photos

  3. Videos of Param Poojya Aniruddha Bapu, Param Poojya Nandai and Param Poojya Suchitdada.

  4. Any visitor of the website can publish his own experiences regarding Param Poojya Aniruddha Bapu.

  5. One can also sign up for free and get updates about latest news, updates, notices and also regular newsletters.

  6. One can also find the list of blogs which have heaps of information about Param Poojya Aniruddha Bapu and His work through various organizations that He mentors.

What to do for exesting member

Most importantly the earlier members of the website will have to re-register for them to receive updates, latest news, notices and also newsletters. The entire process should not be more than a 5 minutes for us.

------------------------------------------------------------------------------------------------(Note: Every reader is also requested to spread this word and let maximum people benefit by registering on the website)

Thursday, September 2, 2010

ECO Friendly Ganesh Murti- STAR MAZA News

http://www.facebook.com/video/video.php?v=150414758316495
Hari om, Please check out the news on " STAR MAZA". The news is on making of ECO Friendly Ganesh Murti by Aniruddha Upasana Foundation, Pune Kendra.

Friday, August 27, 2010

DTC gets Cabinet nod; basic exemption limit proposed at Rs 2 lakh


NEW DELHI: The Union Cabinet on Thursday approved a new set of direct tax rules that proposes to raise income tax exemption limit from 1.6 lakh to 2 lakh, leaving more money in the hands of individuals, and a lower tax rate for companies.

The much-awaited Direct Taxes Code, or DTC, Bill, which seeks to replace the nearly 50-year-old income tax law, is likely to be introduced in Parliament on Monday and may then be referred to a select committee of members of both houses of Parliament.

The basic exemption limit is proposed to be raised to 2 lakh from the current 1.6 lakh and corporate tax rate for both domestic and foreign companies proposed is at 30%, finance minister Pranab Mukherjee said after the meeting of the Union Cabinet.

Senior citizens and women will enjoy a higher exemption of up to 2.5 lakh. There will be no surcharge or cess on companies, thereby bringing the corporate tax rate to 30% from present 34%.

The new code proposes three income tax slabs—income of up to 2-5 lakh will face 10%, 5-10 lakh will attract 20% and income over 10 lakh will face tax at the rate of 30%. The housing loan exemption of 1.5 lakh would also be available to individual taxpayers on the interest component.

“The whole objective is that a plethora of exemptions will be limited. Income tax slabs will be three. Rate of taxes will be taken in the schedule so that they need not be changed every year,” Mr Mukherjee said.

“Once the tax rates are part of the code itself, it would provide guidance and stability as to short to mid-term tax rates vis-a-vis current situation wherein tax rates could undergo a change on a year-on-year basis,” said Vikas Vasal, executive director, KPMG.

The new changes in the tax rates, expected to come into effect from April 1, 2011, could lead to some loss in revenue and raise the government’s deficit.

However, the government proposes to raise the minimum alternate tax (MAT) on book profits to 20% from current 18%. The move will be a big blow for Reliance and a host of IT and infrastructure companies that pay MAT.

Ficci general secretary Amit Mitra welcomed the proposal. “We are assuming that this rate of tax is a proposed cap and corporate tax would not exceed 30%. Any cess or surcharge should be subsumed within this 30%,” he said. He further added that at this rate, the Indian corporate tax is moving closer to the rate prevailing in Asean countries, which is again a positive direction for direct taxes.

However, some industry honchos were not happy as they expected much lower rates if exemptions are being withdrawn. Jindal Stainless vice-chairman & MD Ratan Jindal said the proposed rate of 30% is good, but the industry was looking for lower rates of around 25%.

“Hopefully the government will consider bringing down corporate tax at about 20-25 % in the coming years. If more money is put in the hands of the industry, it can be ploughed back for further investment and expansion purposes.”

Check out the link " http://economictimes.indiatimes.com/personal-finance/tax-savers/tax-news/DTC-gets-Cabinet-nod-basic-exemption-limit-proposed-at-Rs-2-lakh/articleshow/6443147.cms

Wednesday, August 18, 2010

Article in SAKAL on Eco Friendly Ganpati

An article in "SAKAL" aurangabad news paper dt 17th August 2010 on "ECO FRIENDLY GANPATI IDOL" initiative by ANIRUDDHA UPASANA FOUNDATION